आयुष्यात कुणीतरी असावं, हातात हात धरणारं
कोसळत्या पावसात सोबत, ओलं चिंब भिजणारं
स्टेशनच्या बाहेर वाट पाहायला लावणारं
उशीर झाला म्हणून खोटी कारणं सांगणारं
आयुष्यात कुणीतरी असावं, माझ्यासोबत असणारं
डोळे बंद केल्यावर, स्वप्नात खुदकन हसणारं
सकाळी उठल्यावर मऊ धुक्यसारखं पसरणारं
काळोख्या रात्री चमचम चांदण्यासारखं खुलणारं
आयुष्यात कुणीतरी असावं, खूप प्रेम करणारं
कितीही काही झालं तरी, न विसरता येणारं
कधी दूर जाताना, आठवणींचा पाऊस देणारं
दूर असतानाही , माझ्याच मनात राहणारं
आयुष्यात कुणीतरी असावं, हातात हात धरणारं
कोसळत्या पावसात सोबत, ओलं चिंब भिजणारं....

Nice poem dude .
ReplyDeleteheart touching poem .....
keep on doing the good work man really amazing...
superb....:-)
ReplyDeletelai bhari
ReplyDeleteawesome dude....
ReplyDeleteआयुष्यात कुणीतरी असावं, हातात हात धरणारं
ReplyDeleteकोसळत्या पावसात सोबत, ओलं चिंब भिजणारं....
apratim !!!!!!!!!!! keep writing
अप्रतिम.......
ReplyDelete